Aura Designing Technologies Apps

Gram Panchayat Ambegaon Budruk 1.0
आपल्या आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीची स्थापनासन १९५९ साली झाली व पुनर्स्थापना सन एप्रिल २००२ साली करण्यात आली.आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला सन२००८ मध्ये "निर्मल ग्राम पुरस्कार"भेटला आहे .स्वच्छ व हागणदारीमुक्त तसेच नागरिकांच्या आणि गावाच्या विकासावर जास्त लक्ष्य देणारीग्रामपंचायत हि आंबेगाव बुद्रुक ची खरी ओळख आहे .गावाचे प्रसिद्ध असेग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आहे .तसेच गावामध्ये पुरातनकालीन पाण्याचाझरा म्हणजेच गायमुख हे ठिकाण आहे. आपल्या ग्रामपंचायतीने गावातरस्ते,नाले,स्मशानभूमी,दशक्रिया घाट,बस स्थानक व सुसज्य ग्रामपंचायतबांधून गावाचा विकास केला आहे . ग्रामपंचायतीचे एकच ध्येय आहे,सर्वसामन्यांचा व गावातील नागरिकांचे राहणीमान उंचावून त्यांचा मोठ्याप्रमाणावर विकास करणे .ग्रामपंचायत हि सदैव जनतेचा हिताचे आणिन्यायासाठी लढा देणारी ग्रामपंचायत आहे .अशी ग्रामपंचायत आंबेगावबुद्रुक ची ओळख आहे .Was established in theyear 1 9 5 9 Gram Panchayat your Ambegaon Budruk and restoration inthe year to April 2002. Gram panchayat in Ambegaon Budruk In 2008, "Nirmal Gram award" came clean and haganadari freeand citizens and Gram that target more of the town development isthe true identity of Budruk Ambegaon this gavace is populargramadaivata bhairavanatha temple .It is the property of thevillage in puratanakalina fountain is gayamukha. Your villagepanchayat roads, sewerage, crematorium, dasakriya pier, bus stationand build and develop the village has susajya panchayat. Grampanchayat is one goal, develop a large amount of their citizensliving in the village and up sarvasamanyanca .The panchayatPanchayat is that the fight for justice and the interest of thepeople is always .Such is the identity of the Gram PanchayatAmbegaon Budruk.
Vishwapandhari 7.0
दादा- दादा महाराज – माधवनाथ सांगवडेकर ! नावंवेगळी पण व्यक्ती एकच ! गुलाबाला कोणत्याही नावानं हाक मारा – सुगंधतोच, तसंच दादाचं ! तेच प्रसन्न हास्य, मृदू मवाळ बोलणं – तोच कृपाकारुण्यानं ओथंबलेला स्पर्श, दिक्कालाचे वेध घेणारी तेजस्वी दृष्टी.माऊलीनं सांगितलेल्या ‘अमानित्त्व’ या गुणांचा सगुण साक्षात्कारम्हणजेच श्री दादा महाराज सांगवडेकर – एक अलौकिक विभूती आणि समर्थसदगुरु !!! अशा परमपूज्य श्री सदगुरु दादा महाराज सांगवडेकर यांनीस्थापन केलेला श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्याद्वारे समाजामध्येनीतीमूल्यांची जोपासना करण्याचे कार्य करत आहे. आज देशाला संत –विचारांची गरज असून विज्ञानाला ज्ञान व विवेकाची जोड मिळाल्यास देशाचीप्रगती जोमाने होऊन संपूर्ण जगात भारताचा नांवलौकिक द्विगुणीत होईलअसा आमचा ठाम विश्वास आहे. आज संपूर्ण जग एक वैश्विक खेडं बनू पाहतअसताना वैचारिक जवळीकता व विश्वबंधुत्व प्रस्थापित होणे गरजेचे आहे.समस्त भूतमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे असे प्रतिपादन करून भेदाभेदनष्ट करणारे व संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारेसंतश्रेष्ठ श्री सदगुरु ज्ञानेश्वर माऊली हे आमचे आराध्य दैवत आहे.आपले उदिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्ट विविध उपक्रम राबवित असतो.Dada dada Maharaj -madhavanatha sangavadekara! Different names but the same person!Rose call upon any name - the same perfume, same dadacam! The sameserene smile, soft feel moderate - very grace karunyanamothambalela touch, vision, bright pink dikkalace consuming.Maulinam the 'amanittva this point the interview, Mr. Mansigrandfather Sir sangavadekara - Sadguru an extraordinary spirit andpower !!! Such as His Holiness Shri Sadguru Shri Vishwanath Sir SirSir sangavadekara rukadikara Trust founded by the social,educational, cultural and spiritual work in the community isworking to preserve the values. Today, the land of the saints - isthought to be the country's progress in freshly dvigunitananvalaukika India and the whole world to get a pair of scienceknowledge and conscience is our firm belief. Today, the whole worldwas looking to become a global khedam is necessary to establish theconceptual javalikata and cosmopolitanism. Bhedabheda destroyed byGod in part to claim that all bhutamatram entire universe and forthe welfare of Sri Sadguru pasayadana seeking santasresthaDnyaneshwar Mauli is our god idol. Trust is implementing variousactivities to achieve your Objectives.